¡Sorpréndeme!

रोहित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, अजितदादा मुख्यमंत्री झाले तर..| Rohit Pawar| Sharad Pawar| NCP

2022-10-26 58 Dailymotion

अजित दादांसारखा (Ajit Pawar) नेता मुख्यमंत्री झाला तर राज्याला फायदा होईल असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थान असलेल्या गोविंद बागेत दिवाळी पाडव्यानिमित्ताने राज्यभरातून हजारो कार्यकर्ते दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी दाखल झाले होते.

#RohitPawar #AjitPawar #SharadPawar #EknathShinde #NCP #Shivsena #DevendraFadnavis #Farmers #Maharashtra #HWNews